आयुष्यावर बोलू काही !

– विठ्ठल नागोजी राव गुजर

मी अशीच आहे,
एकटी एकटी जगनारी…..
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी…..मी अशीच आहे,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी …..

मी अशीच आहे,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी….

मी अशीच आहे,
दुखाःतही नेहमी हासनारी….
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी …

मी अशीच आहे,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ….
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी …..

मी अशीच आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ……
अनामिक

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s